





पाणपोई स्थापना (7 May 2022)
- Date: 7 May 2022
- Location: Yellama Chowk, Subhash Road, Kolhapur
- Number of Water Tanks: 2
कडक उन्हामुळे सजीवांची पाण्याची गरज वाढली आहे. उन्हाळ्यामुळे प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून “बंध फाउंडेशन” मार्फत यल्लमा चौक, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे “पाणपोई” सुरु केली आहे. नागरिकांनी व प्रवाशांनी त्याचा लाभ घयावा असे आवाहन “बंध फाउंडेशन” मार्फत करण्यात येत आहे.
आमचा उपक्रम आपणास आवडल्यास आपणही या उपक्रमात “स्वयंसेवक” म्हणून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमच्या संकेतस्थळास जरूर भेट द्या किंवा भ्रमणध्वनीद्वारे आमच्याशी संपर्क करा.
आमचा उपक्रम आपणास आवडल्यास आपणही या उपक्रमात “स्वयंसेवक” म्हणून सहभागी होऊ शकता. त्यासाठी आमच्या संकेतस्थळास जरूर भेट द्या किंवा भ्रमणध्वनीद्वारे आमच्याशी संपर्क करा.